Surprise Me!

Ashwini Mahangade fame Aai Kuthe Kaay Karte | या अनोख्या गिफ्टमुळे वडिलांच्या आठवणीत अश्विनी भावूक

2021-11-10 73 Dailymotion

या अनोख्या गिफ्टमुळे वडिलांच्या आठवणीत अश्विनी भावूक | Ashwini Mahangade | Aai Kuthe Kaay Karte

आई कुठे काय करते या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत अभिनेत्री अश्विनी महांगडे ही घराघरात पोहचली. काही दिवसांपूर्वीच अश्विनीचा वाढदिवस झाला. तिचा वाढदिवस तिने अनोख्या पद्धतीने साजरा करतानाचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर शेअर केला होता. आता तिला एका खास व्यक्तीकडून वाढदिवसानिमित्त एक खास गिफ्ट मिळालं आहे. याचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. अश्विनीला तिच्या भावाने वाढदिवसानिमित्त एक गिफ्ट दिलयं ज्यामध्ये अश्विनीचा आणि तिच्या वडिलांचा फोटो दिसून येतोय. हे गिफ्ट पाहून अश्विनी खूपच भाऊक झालेली दिसून आली. अश्विनीला हे गिफ्ट खूपच आवडलयं. (Snehal VO)

#AshwiniMahangade #AaiKutheKaayKarte #LokmatFilmy

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon